तुम्हाला माहित आहे का ? दुधानेही खुलवता येते ‘सौंदर्य’
पोलीसनामा ऑनलाइन टीम - आरोग्यासाठी दूध हे लाभदायक आहे. पूर्णान्न असल्याने लहान मुलांना आवर्जून दुध दिले जाते. तसेच दूधाचे इतरही पदार्थ पौष्टिक असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो. याशिवाय दूध हे सौंदर्यासाठी देखील उपयोगी आहे. दुधाचा…