Pune News : गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहराला (Pune City Water Supply) पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत, पंपींग विषयक,…