COVID-19 : शोएब अख्तरची भविष्यवाणी – ‘पुढील एक वर्ष नाही होणार क्रिकेट, गोलंदाज नाही करू…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाली की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढील एक वर्ष जगात कुठेही क्रिकेट खेळले जाईल, असे मला वाटत नाही. रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तर याने सांगितले…