Browsing Tag

rayat kranti sanghatana

Sadabhau Khot : शरद पवारांचे आत्मचरित्र हेच ‘कृषीनिती’ म्हणून केंद्राने लागू करावे

कराड : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'देशाची कृषीनिती' म्हणून केंद्राने लागू करावी, असा खोचक सल्ला रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांच्या…

भाजपच्या आत्मनिर्भर यात्रा मार्गावर स्वाभिमानीचे ‘कडकनाथ’ आंदोलन

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन - कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ भाजप व रयत क्रांती संघटनेने सुरू केलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडकनाथ घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रत्युत्तर दिले आहे. कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक…

सदाभाऊंचा राजू शेट्टींवर निशाणा, म्हणाले – ‘हा कडकनाथ कोंबडा सारखा पहाटे आरोळी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्यासोबत मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी…

अखेर सदाभाऊंची समजूत काढण्यात भाजपला यश; पुणे पदवीधर निवडणुकीतील डोकेदुखी दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुका होत असून, येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. यात पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपकडून सांगलीच्या संग्राम देशमुख…

Pune : मित्रपक्षाने केली बंडखोरी अन् भाजपची डोकेदुखी वाढवली ! रयत क्रांतीकडून प्रा. चौगुले यांनी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे पदवीधर निवडणुकीत (Pune Graduate Constituency) भाजपकडून संग्राम देशमुख ( sangram deshmukh ) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने (rayat-kranti-sanghtana)…

बंदरावर अडकलेला कांदा निर्यातीस वाणिज्य विभागाचा ‘ग्रीन’ सिग्नल !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाणिज्य मंत्रालयाने दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी निर्यातीची परवानगी मिळालेल्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा…

Coronavirus : माजी मंत्री सदाभाऊ खोत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. सदाभाऊ यांनी स्वतः यासंदर्भात समाज माध्यमाद्वारे माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांची प्रकृती सध्या स्थिर…

भाजप सरकारच्या निर्णयामुळे शहरातील अनधिकृत बांधकामधारकांचा ६१ कोटी शास्तीकर माफ : नगरसेवक हर्षल ढोरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय लागू केला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामधारकांचे कंबरडे मोडले होते. मात्र मुख्यमंत्री…

सुनील कांबळे यांच्या विजयाची खात्री : खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महायुती हे एक मोठे कुटुंब असून या निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपले कर्तव्य चोख बजावतील, त्यामुळे सुनील कांबळे यांच्या विजयाची खात्री आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.…