Browsing Tag

Rayat Kranti Shetkari Sanghatana

शेतकऱ्यांचा आक्रोश ! निर्यात बंदी कायमची हटवा सदाभाऊ खोत यांचा केंद्राला इशारा

लासलगाव - कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद-नाशिक राज्य मार्गावरील विंचूर येथील येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरवात केले. कांदा…