‘रेमंड’च्या मानद अध्यक्षपदावरुन विजयपथ सिंघानियांना हटवलं
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'रेमंड'कंपनीचे माजी अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांना मानद अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेतल्यानंतर सिंघानिया यांना मानद अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मुलगा गौतम सिंघानियासोबत वाद…