लग्न सोहळ्याला परवानगी तर मग मशिदी बंद का ?, रझा अकादमीचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेक धर्मिक स्थळं बंद केली आहेत. लॉकडाऊननंतर अनलॉकच्या प्रक्रियेत धार्मिक स्थळं उघडली जातील असे वाटले होते. मात्र, धार्मिक स्थळं…