Browsing Tag

Raza Hassan

पाकिस्तानी खेळाडू परवानगी न घेता गेला हॉटेलबाहेर, झाली स्पर्धेतून हकालपट्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   पाकिस्तानमध्ये स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी Quaid-e-Azam ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी असलेला पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याने कोविड-१९ चे नियम मोडल्याप्रकरणी त्याची पाकिस्तान…