Browsing Tag

Razak Inamdar

Pune : 50 हजाराच्या लाच प्रकरणी जुन्नर तालुक्यातील तलाठ्यास आणि खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाहनांवर कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करत तलाठी व खासगी व्यक्तीला अटक केली. जुन्नर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.सुधाकर रंगराव…