Browsing Tag

rbi issued bank holidays list for 2021

2021 मध्ये 56 दिवस बंद राहतील बँका, RBI ने जारी केली यादी, जाणून घ्या

नवी दिल्ली : 2020 संपण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी बाकी आहे. नव्या वर्षात एंट्री करण्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट चेक करा की, 2021 मध्ये बँका किती दिवस बंद राहतील. आरबीआयकडून वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जारी करण्यात आली आहे.…