‘या’ कारणामुळं RBI नं बंद केली 2000 रूपयांच्या नोटांची छपाई, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोटाबंदीनंतर सुरु झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने बंद केली आहे. माहिती आधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन ही बाब उघड झाली. ही माहिती आरबीआयने दिली, या उत्तरात सांगण्यात आले की, या आर्थिक…