home page top 1
Browsing Tag

RBI

PMC बँक घोटाळा : खातेधारकांना पुन्हा मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेतील (PMC ) घोटाळ्यामुळं अनेक खातेदारांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात पीएसमी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे तसेच आता उच्च…

‘या’ दोघांमुळं बँकांची स्थिती वाईट : अर्थमंत्री सीतारमन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट झाली असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करत…

PMC बँक घोटाळा : ह्दयविकाराच्या झटक्याने 2 खातेदारांच्या मृत्यूनंतर 1 कोटी अडकल्यानं महिला डॉक्टरची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेतील (PMC) घोटाळ्यामुळं अनेक खातेदारांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर आरबीआयनं निर्बंध घातल्यानं अनेक खातेदारकांना या घोटाळ्याचा फटका बसला आहे.पीएमसी…

24 तासाच्या आत PMC बँकेच्या आणखी एका खातेदाराचा हार्ट अटॅकनं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संजय गुलाटी यांच्या मृत्यू नंतर आणखी एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फट्टो पंजाबी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचे खाते मुलुंड शाखेत होते. पीएमसी…

देशातील सर्वात मोठया लोन देणार्‍या कंपनीनं दिलं दिवाळी ‘गिफ्ट’, एवढा कमी होणार तुमचा EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - येणाऱ्या सणासुदीच्या काळात तुम्ही घर घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह कर्ज देणाऱ्या प्रमुख HDFC बँकेने आपल्या व्याजदरात 0.10 % कपात केली आहे. त्यातच आंध्रा बँकेने MCLR मध्ये 0.10 % नी…

PMC बँकेनंतर आणखी एका बँकेत कोट्यावधीचा घोटाळा, 1 लाख ग्राहक काढू शकणार नाहीत पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पंजाब-महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेनंतर आता पुणे मुख्यालय असणाऱ्या 'शिवाजीराव भोसले सहकारी बँके'चा घोटाळा उघडकीस आला आहे. आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले बँक अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून…

एका दिवसात 3 चित्रपट 120 कोटी कमवतात, मग कुठंय मंदी ? केंद्रीय मंत्र्याचा सवाल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा केद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यासाठी त्यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला. 2 ऑक्टोबरला प्रदर्शित…

अर्थव्यवस्थेसाठी एकाच व्यक्तीने निर्णय घेणे ‘घातक’, रघुराम राजन यांचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताची अर्थव्यवस्था एकच व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही, भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी झाली आहे. त्यामुळे कोणी एका व्यक्तीकडून…

25 हजारांची लाच स्वीकारताना दोन वायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 अहमदनगर (श्रीगोंदा ) : पोलीसनामा ऑनलाइन - तोडलेली वीज पुन्हा जोडून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन वायरमवला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज दुपारी श्रीगोंदा शहरात ही कारवाई झाली.संदिप सोपान फुलवर (वय 35,…

ऑनलाइन ट्रांजेक्शन आणि ATM मधून पैसे काढणार्‍यांसाठी मोठी बातमी, RBI नं बदलले ‘हे’ नियम,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरबीआयने (RBI) ऑनलाइन आणि ATM  ट्रांजेक्शन आणि पैशांच्या व्यवहारात मोठा दिलासा दिला आहे. डेबिट कार्डसह खात्यातून इतर ट्रांजेक्शन फेल झाल्यास त्यासंबंधित तक्रार आता काही दिवसात निकाली लागेल. म्हणजेच ऑनलाइन खाते…