Browsing Tag

rcp van

राजगडाजवळ ब्रेक फेलमुळे पोलिसांच्या बसला अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किल्ले राजगडावर बंदोबस्तसाठी जात असताना उतारावर ब्रेक निकामी झाल्याने बारामती आरसीपी (रायट कंट्रोल पोलीस) बसला बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व…