Browsing Tag

Re-election

नवीन सरकार सत्तेत येताच धोक्यात ? सट्टेबाजांच्या अंदाजाने ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील निवडणुकांचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप सरकार स्थापनेबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये…

‘नोटा’ला सर्वाधिक मते पडल्यास होणार आता फेरनिवडणूक!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांऐवजी 'नोटा' म्हणजेच कोणीही उमेदवार पसंतीचा नाही, या पर्यायास मतदारांनी सर्वाधिक पसंती दिल्यास अशा मतदारसंघात फेरनिवडणूक घेतली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय…

विधान परिषद पोटनिवडणूकीची तारिख जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनविधान परिषदेच्या एका जागेसाठी ३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली…

3 माजी महापौरांसह 20 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द

दिल्‍ली: पोलीसनामा ऑनलाईनविहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कोल्हापूरच्या 20 नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यामध्ये 3 माजी महापौरांचा समावेश असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय…

सांगली महापालिकेत ईव्हीएम घोटाळा, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली, मिरज आणि कुपवाड  महापालिकेच्या निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे. त्यामुळे  ही निवडणूक मतपत्रिकेवर पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी अपक्ष विकास आघाडीच्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील…

पुन्हा ये रे माझ्या मागल्या; फेरमतदानावेळी पुन्हा ईव्हीएम बिघडले

गोंदिया: पोलीसनामा ऑनलाईनकाल निवडणूक आयोगाने गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकी बाबत फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आज फेरमतदान होत आहे. 49 ठिकाणी आज पुन्हा मतदान…

गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी पुन्हा मतदान होणार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनआता गोंदिया-भंडाऱ्यात ४९ ठिकाणीउद्या (३०मे ) ला पुन्हा मतदान होणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाकडून दिला गेला आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे निवडणूक आयोगाणे हा निर्णय घेतल्याची माहिती…