पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू, रूग्णांची संख्या १०९ वर
पुणे : पोलीसनामा आॅनलाइनपुण्यात 'स्वाइन फ्लू'ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत या रोगाने २० रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन ही…