Browsing Tag

readiness

पोलिसांची तत्परता व सामान्य नागरिकाचा प्रामाणिकपणा; युवतीने मानले आभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआज (मंगळवार) सकाळी कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या कोथरुड येथे त्यांच्या चुलत आजोबांचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपून पुणे कॅम्प येथील ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या. दुचाकीवरुन जाताना दु:खद घटनेमुळे त्यांची…