घर खरेदीदारांना LIC ची भेट ! 6 महिने नाही द्यावा लागणार EMI, असा घ्या ऑफर्सचा लाभ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 2020 च्या गृह कर्जाची ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत 'रेडी टू मूव्ह होम'च्या गृह कर्जावर 6…