Browsing Tag

ready

‘कोरोना’ग्रस्त इराणला मदत देण्यास डोनाल्ड ट्रम्प यांची तयारी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - 'कोरोना' या संसर्गजन्य आजाराने चीनसह ६१ देशांमध्ये थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सर्व देश आरोग्यदृष्ट्या गंभीर परिस्थितीत आहेत. चीनमधील वुहान शहर हे या आजाराचे उगमस्थान आहे. सव्वाकोटी…

#MeToo : खटला लढणार; एम. जे. अकबर यांना पत्रकार प्रिया रमाणीचे प्रतिआव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामी टू या सोशल मीडियावरील महिलांच्या मोहिमअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप झालेले परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांनी राजीनामा देण्याऐवजी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात त्यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस…

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, यादी वरिष्ठांच्या दरबारी

मुंबई : वृत्तसंस्थाआगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकारने मंत्री मंडळ विस्ताराचा निर्णय घेतला असून यामध्ये कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोणाला डच्चू द्यायचा, कोणाला मंत्रीमंडळात घ्यायचे याची यादी…

शिवसेनेशिवाय निवडणूका लढण्यासाठी भाजपची तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सतत टीका करणाऱ्या शिवसेनेशिवाय आगामी निवडणुका लढण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक दादरच्या वसंत स्मृती या मुंबई भाजपच्या मुख्यालयात झाली…

गणेश विसर्जनाकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचे मिनी हॉस्पिटल सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक पुण्यामध्ये येतात. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात मोठ्या संख्येने गणेश भक्त पुण्यात हजेरी लावतात. या काळात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही…

दहीहंडीचा रोमांच अनुभवण्यासाठी गोविंदा पथक सज्ज 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा होत आहे. ठिकठिकाणी कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा हा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून आता राज्यभर दहीहंडीचा रोमांच सुरु होत आहे. यासाठी गोविंदा पथक सज्ज झाली आहेत.…

‘मी पण सचिन’ प्रदर्शनासाठी  सज्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसचिन….हे नाव घेतलं की, सर्वात आधी डोळ्यासमोर एकच चेहरा येतो. तो चेहरा म्हणजे क्रिकेटमधील  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा. क्रिकेटवेड्या  आपल्या देशात सचिन म्हणजे अनेकांचा आदर्श. त्याचा आदर्श घेऊन कित्येक…

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनदोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, रस्ते, पूल पाण्याखाली जाऊ…

आंदोलन थांबल्यास आरक्षण देण्यास सरकार तयार

मुंबई :पाेलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चालू झालेल्या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, यातून राज्याचेच नुकसान होत आहे असे मुख्यमंत्र्यांना वाटते असे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी सांगितले. आंदोलन…

युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा : अमित शाह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनयुतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अमित शाह यांनी आज मुंबईत येऊन महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि…