Browsing Tag

Real Estate Portal MagicBrix

मोठ्या शहरांत घरांच्या किंमतीत लक्षणीय घट : अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशव्यापी लॉकडाऊनमुळे घरांच्या मागणीवर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे एप्रिलमध्ये देशातील आठ प्रमुख शहरांतील घरांच्या किंमती 2-9 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. रिअल इस्टेट पोर्टल मॅजिकब्रिक्सच्या अहवालात असे म्हटले…