घर मालकांसाठी चांगली बातमी, आता घर भाड्याने देण्याची भीती राहणार नाही, जाणून घ्या
लखनऊ : वृत्तसंस्था - देशातील एक कोटीपेक्षा जास्त लोकांकडे घरे आहेत पण ते आपली घरे भाड्याने देण्यास घाबरत आहेत. म्हणूनच केंद्र सरकार 'भाडे नियंत्रण कायदा' तयार करत आहे. यामुळे घर भाड्याने देणे सोपे होईल, असे गृहनिर्माण व नागरी व्यवहार…