Browsing Tag

real

म्हाळसा’ ला मिळाला खऱ्याखुऱ्या आयुष्यातला ‘मल्हार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन'जय मल्हार ' या लोकप्रिय मालिकेतील म्हाळसाची भूमिका करणाऱ्या सुरभी हांडे हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. खऱ्या खुऱ्या आयुष्यातील मल्हार तिला मिळाला आहे. जळगाव येथे दुर्गेश कुलकर्णी याच्यासोबत सुरभीने साखरपुडा केला…