Bigg Boss 13 च्या विजेत्याला मिळणार ‘दुप्पट’ Prize Money, जाणून घेऊन व्हाल…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बिग बॉस 13 च्या फिनालेला आता अवघा एक दिवस उरला आहे. 15 फेब्रुवारीला देशात सर्वात मोठ्या रिअलिटी शोचा विनर मिळणार आहे. या शोमधून महिरा शर्मा बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा,…