‘…म्हणून एका वर्षात केले 5 ऑपरेशन’, प्रेग्नंसीचा ‘कटु’ अनुभव सांगत किम…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रिऍलिटी स्टार किम कार्दशियनचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यात तिनं प्रेग्नंसीच्या कटु अनुभवाबाबत भाष्य केलं आहे. तिनं सांगितलं की, एका वर्षातच तिला कसे 5 ऑपरेशन करावे लागले. यातील अर्धे ऑपरेशन प्रेग्नंसीच्या…