Bigg Boss 13 : स्पर्धकांची यादी जाहीर, ‘या’ सीजनमध्ये दिसणार ‘हे’ स्टार्स !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लहान पडद्यावरील सर्वात चर्चित आणि विवादित रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस पुन्हा एकदा वापसीसाठी तयार आहे. आज रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवर शोचा पहिला एपिसोड प्रसारीत केला जाणार आहे. या शोमधील स्पर्धकांची अधिकृत यादी…