संपुर्ण पाकिस्तान ठप्प करण्याची ‘मौलाना’नं केली घोषणा, घाबरलेल्या इम्रान खानच्या सरकारनं…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था - हजारो समर्थकांसह काराचीवरून इस्लामाबाद येथे पोहचलेल्या उलमा - ए - इस्लाम प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना राजीनामा देण्यासाठी दिलेला दोन दिवसांचा कालावधी रविवारी संपुष्टात आला आहे. त्यांनी…