Browsing Tag

REC Limited

वीज वितरण कंपन्यांना मदत ‘पॅकेज’ अंतर्गत तब्बल 68 हजार कोटी रूपयांचं ‘कर्ज’

नवी दिल्ली : वीज वितरण कंपन्यांना मदत पॅकेजमध्ये घोषित केलेल्या 90 हजार कोटी रूपयांपैकी 68 हजार कोटींचे कर्ज जारी झाले आहे. यानंतर आता डिस्कॉम्सला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे महिन्यात…