Browsing Tag

Receiver

अबब ! पुणे विभागातून झाला ५१ हजार कोटींचा प्राप्तिकर जमा.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरातील पाच जिल्ह्यांमधून यंदा ५१ हजार ६०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले विभागातून हा कर जमा करणाऱ्यांमध्ये पुणे विभाग हा पाचवा ठरला आहे.…