Browsing Tag

Recent Games

भारतात लवकरच परत येऊ शकतो PUBG ! चीनशी सगळे संबंध तोडण्याच्या तयारीत कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत सरकारने मागील आठवड्यात चीनच्या 118 अँप्सवर बंदी घातली. त्यामध्ये PUBG चा देखील समावेश आहे. या बंदीमुळे गेमिंग कम्युनिटी परेशान आहे, पण एक दिलासादायक बातमी आहे. PUBG कॉर्प नुसार ही पूर्ण परिस्थिती अवगत आहे आणि…