Browsing Tag

Recession

खुशखबर ! ‘सोनं-चांदी’ झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव 130 रुपयांनी घसरले. यामुळे दिल्लीत सराफ बाजारात सोने 38,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात…

काश्मीरवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानी तज्ज्ञाची खुर्ची तुटली, पुढं झालं ‘असं’ काही…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानला त्यांच्या देशात सुरु असलेली मंदी, बेरोजगारी तसेच कोलमडणारी अर्थव्यवस्था यापेक्षा भारत आणि काश्मीर यांचीच जास्त चिंता आहे. याचा प्रत्यय एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या डीबेटमध्ये दिसून आला. चॅनेलवर…

नो-टेन्शन ! ‘आर्थिक मंदी’चा भारतावर परिणाम नाही, जगातील सर्वात मोठ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र जागतिक अर्थव्यवस्था यातून सुटणे फार अवघड आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचाही ग्लोबल इकॉनॉमी आणि ट्रेडवर परिणाम होत आहे. ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताचं…

वाहन उद्योगातील मंदीला ‘ओला’ आणि ‘उबेर’च जबाबदार : अर्थमंत्री निर्मला…

चेन्नई : वृत्तसंस्था - मंदीमुळे देशात वाहन उद्योगाला फटका बसला आहे, मागील 21 वर्षात ही विक्री कमी आहे. ऑगस्ट महिन्यात 1997 - 98 नंतरची सर्वात कमी विक्री मानली जाते. यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात सुस्ती आली आहे असे खुद्द अर्थमंत्री निर्मला…

वाहन उद्योगात ‘मंदी’ असताना ‘इथल्या’ बाजारात बैल जोडीची 7 लाख 21 हजाराला…

संकेश्वर : वृत्तसंस्था - देशामध्ये वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना कर्नाटकातल्या संकेश्वर बाजारात मात्र जनावरांच्या किंमती तेजीत आहेत. संकेश्वर येथील मागील शुक्रवारच्या जनावर बाजारात बैलजोडीला तब्बल 7 लाख 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे.…

अरूण जेटली आणि रघुराम राजन यांच्यामुळे भारतात आर्थिक ‘मंदी’ : भाजप खा. सुब्रमण्यम स्वामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चूकीच्या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे असे म्हणत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला. सुब्रमण्यम स्वामी…