Browsing Tag

recognized

पुणे : खून झालेल्या व्यक्तीची फेसबुकमुळे पटली ओळख; दोन आरोपी गजाआड

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनएक महिन्यांपूर्वी खून झालेल्या व्यक्तीची फेसबुकमुळे ओळख पटवून त्याच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात खडकी पोलिसांना यश आले आहे. एक महिन्यांपूर्वी होळकर ब्रीजजवळ एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या तरुणाचा डोक्यात…