Browsing Tag

recommendation

सोलापूर जिल्हा बँकेवर प्रशासकाची नेमणूक

सोलापूर: पोलिसनामा ऑनलाईनरिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करुन बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. नियमबाह्य कर्जवाटप करुन बँकेला आर्थिक संकटात टाकल्याचा ठपका यावेळी संचालकांवर ठेवण्यात…