Browsing Tag

registered

लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी आरोपीच्या भावाकडे ५० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात…

माकडांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी 

तिकरी (उत्तर प्रदेश)  :  वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात चक्क माकडांमुळे एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे माकडांनी विटा फेकून मारल्यामुळेच  या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

कन्हैयाची एम्सच्या डॉक्टरांना मारहाण

पटना: वृत्तसंस्थापटना येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हैया आणि त्याच्या समर्थकांनी कनिष्ठ…

डॉक्टर मुलाने वडिलांचा खून करुन भासवला नैसर्गिक मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनशिल्पा माजगावकरवडिलांचा खून करून नैसर्गिक मृत्यू भासवल्या प्रकरणी कोल्हापुरातील डॉक्टर संजीत लोखंडे यांच्यासह त्यांना मदत करणार्‍या तिघांवर न्यायालयाच्या आदेशानुसार खुन आणि खुनास सहकार्य केल्याचा गुन्हा…

तर … SBI ची नेट बँकिंग सेवा होणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा आता नवे फर्मान सोडले आहे.  तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार आहात आणि इंटरनेट बँकिग वापरता तर १ डिसेंबरपर्यंत आपला मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्या, अन्यथा तुम्हाला…

घर बसल्या नोंदविता येणार एफआयआर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएखादा सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्यात न जाताही गुन्ह्याची तक्रार नोंदवू शकतो अशा प्रकारची पहिली डायल-एफआयआर योजना उत्तर प्रदेश पोलीस लवकरच सुरू करणार आहे. एवढेच नव्हे; तर गुन्हेगारांच्या आॅनलाइन छायाचित्र…

माजी आमदार घार्गे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सातारा: पोलीसनामा ऑनलाईनडुप्लेक्स फ्लॅट विकायचा असल्याचे सांगून पैसे घेऊन फ्लॅट न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातारचे राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल…

भाजपच्या दौंड तालुका अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

दौंड-अब्बास शेखपुणे जिल्ह्यातील दौंड तालुका येथे भा.ज.प.चे दौंड तालुकाध्यक्ष गणेश शंकर आखाडे यांच्यावर एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार खामगाव ता.दौंड येथे घडला असून यवत पोलिसांनी या…

आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

पंढरपूर : पोलिसनामा ऑनलाईनमाढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई न्यायालयाच्या…

पुणे : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील एका महिला पत्रकाराचा फेसबुक अकाऊंटवरील फोटो वापरून तो फोटो चुकीच्या पद्धतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री श्री रविशंकर यांच्या सोबत वापरून ट्विटरवर अपटलोड करुन अपमानास्पद लिखाण…