Browsing Tag

relation

महिलेकडे सेक्सची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुझे छायाचित्र व्हायरल करेन, अशी धमकी देऊन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर कोलटक्के असे त्याचे नाव असून अमरावती जिल्ह्यातील…

अनैतिक संबंधावरुन पत्नीचा खून ; मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या पतीला अटक

दौंड | पोलीसनामा आॅनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील चौफुला गावच्या हद्दीमध्ये चोरमले वस्ती येथील विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीची ओळख पटली असून तिचा अनैतिक संबंधावरून खून करून तिचा मृतदेह विहिरीत…

अनैसर्गिक संबंध ठेवल्याने पतीला अटक 

मिरज : पोलीसनामा ऑनलाईनपत्नीचा विरोध असतानाही जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी मिरजेतील इर्षाद रफीक बारगीर (रा. अलंकार कॉलनी, मिरज) याच्या विरूद्ध मिरज महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला…

फोटो, व्हिडीओ दाखवण्याची धमकी ; विवाहितेस संबंध ठेवण्यास दबाव 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्ताल्याच्या हद्दीत एक घटना घडली आहे. पतीशी मैत्री वाढवून घरात आलेल्या मित्राने नकळत काढलेले फोटो, व्हिडीओ पतीला, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत विवाहितेला संबंध ठेण्यासाठी दबाव टाकला.…

सांगवीत सावत्र बापाकडून अनैसर्गिक कृत्य

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनआई घरात नसताना सहा वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधम सावत्र बापाविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर निगडी येथे पाणीपुरी खात असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.…

अटलजींचा अकोला शहराशी होता रुणानुबंध

अकोला (खंडाळा) : पोलीसनामा ऑनलाईनछोटे मन से कोई बडा नही होताटुटे मन से कोई खडा नही होताअसं म्हणणाऱ्या अटलजींनी देशभर जनसंघ आणि भाजपासाठी संघटनाचं काम केलं. समाजातली प्रतिभावंत, निष्ठावान कार्यकर्ता, जनतेत मानाचं स्थान असणाऱ्या…

अनैतिक संबंधातून पत्नीचा खून; पतीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनविवाहबाह्य संबंधातून पतीने आपल्या पत्नीचा चाकूने भोसकून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईतील अंधेरी पूर्व भागात मंगळवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंधेरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.…

Hinjewadi : अनैसर्गिक शरीर संबंधास नकार दिल्याने तरुणावर चाकूने वार

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन हिंजवडी येथे तरुणाने पुरुषाला अनैसर्गिक शरीर संबंधास नकार दिल्याने ४० वर्षीय पुरुषाने २९ वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास  बेंगलोर-मुंबई…

चक्क….मोबाइल चोरणाऱ्या टोळीशी पाच पोलिसांचा संबंध

बीड: पोलीसनामा आॅनलाईन-मोबाइल चोरून गोपीनीय क्रमांक बदलणाऱ्या टोळीशी स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकातील पाच पोलिसांचाच थेट संबंध असल्याचे समोर आल्यामुळे, बीड पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची…