Browsing Tag

report

Coronavirus : चिंताजनक ! महाराष्ट्रात ‘कोरोना’बधितांची आकडा 6500 वर

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यात चिंताजनक परिस्थिती असून गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे 778 नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून रूग्णसंख्या 6 हजार 427 पोहोचली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 283…