Browsing Tag

resignation

निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘घणाघात’, म्हणले…

पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचार्‍यांना जखमी केले. या घटनेवरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन…

IPS अधिकाऱ्याला ‘बडतर्फ’ करण्याचा अधिकार केंद्राला : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. वाधवानप्रकरणी गृहमंत्री जबाबदार असून देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे…

Coronavirus : मध्यप्रदेशातील मेडिकल कॉलेजमध्ये 92 पैकी 50 डॉक्टरांनी दिले ‘राजीनामे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना साथीच्या आजाराने आरोग्य विभागात मोठ्या अधिकाऱ्यांना घेरल्यानंतर आता याची भीती डॉक्टरांमध्येही दिसून येत आहे. ग्वाल्हेरच्या गजरा राजा मेडिकल कॉलेजमधून नुकतेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या 92 पैकी 50डॉक्टरांनी…

Coronavirus : WHO च्या ‘या’ चुकीमुळे ‘कोरोना’ पसरला ? प्रमुखांच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकन राजकारण्यांनी कोरोना विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस ऍडहेनम घेब्रियेसुसयांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर चीनने कोरोनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि…

काँग्रेसच्या 22 बंडखोर माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, ज्योतिरादित्यांसह अनेक नेते उपस्थित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेश कॉंग्रेसमधून राजीनामा देणारे सर्व आमदार शनिवारी बंगळूरहून दिल्लीला पोहोचले. जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज २२ आमदारांनी भाजपची सदस्यता ग्रहण केली. भाजप अध्यक्षांनी सर्व आमदारांना पक्षाचे…

मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार 15 महिन्यातच ‘अनाथ’, कलमनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्याचा शेवट अखेर आज झाला असून प्लोअर टेस्टआधीच मध्ये प्रदेशातील…

राज्यसभा निवडणूक 2020 : काँग्रेसला मोठा धक्का ! 2 दिवसात तडकाफडकी 5 आमदारांचा राजीनामा, एकजण आता…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - सोमवारी राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी गुजरातमधील कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. यासह दोन दिवसांत कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे, तर एक आमदार अद्याप बेपत्ता आहे. भाजपचे…

…म्हणून अजित पवार यांच्यावरही Phd करायचीय

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राष्ट्रवादीचे पक्षध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा मानस असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले आहे. अजित पवारांचे व्यक्तिमत्व कमाल असून…

उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

पोलीसनामा ऑनलाईन टीम - ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी जन्माला आलेले नाही. ते नेता म्हणूनही जन्माला आलेले नाहीत. ते वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी चंद्रकांत…

बिल गेट्स यांचा ‘मायक्रोसॉफ्ट’चा राजीनामा, 1975 मध्ये केली होती कंपनी स्थापन

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचे असल्याचे कारण देत बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या…