Browsing Tag

response

आई मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या संबंधाबाबत मुलगा अरहानची पहिली ‘प्रतिक्रिया’

मुंबई : वृत्तसंस्था - सध्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरु आहे. नुकत्याच न्यूयार्क वेकेशन दरम्यान या दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. अर्जून कपूरने या वेकेशनमध्ये फोटोंद्व्रारे आपले प्रेम…

दीपिका आता ऑनस्क्रीन किसिंगचे सीन थांबवणार ?

मुंबई :वृत्तसंस्था - बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग विवाह बंधनात अडकल्यानंतर पुन्हा आपापल्या करिअरकडे वळताना दिसत आहेत. रणवीर त्याच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाकडे वळला आहे.तर दीपिकाही तिच्या आगामी प्रोजेक्टकडे…

#MeToo : उशिरा दाद मागणे म्हणजे न्यायाला मुकणे, कायदेतज्ज्ञांचे मत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमी टू चळवळीच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेली लैंगिक गैरवर्तणुकीची प्रकरणे न्यायालयात तग धरू शकणार नाहीत. कायदा पुरावा मागतो. शिवाय अन्याय झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारीही संबंधित महिलेवरच येते.…

दौंडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, वरवंडमध्ये ३०० ग्रामस्थांचे सामूहिक मुंडन

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईनप्रतिनीधी : अब्बास शेखमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला दौंड तालुक्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. आज गुरुवार दि.०९ ऑगस्ट रोजी दौंड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात…

सांगवी परिसरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सांगवी परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी वर्गाने बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. बंदमधुन, शाळा, मेडीकल, दवाखाने अत्यावश्यक…

मावळ बंदला प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी आणि काकासाहेब शिंदे या तरुणाला न्याय मिळण्यासाठी आज सकल मराठा मोर्च्याच्या मावळ पदाधिकाऱ्यांनी मावळ बंदची हाक दिली होती. त्यामुळे…

दौंड तालुक्यामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

दौंड : अब्बास शेखमराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आज मंगळवारी पुकारण्यात आलेल्या राज्यस्तरीय बंदला पुणे जिह्यातील दौंड तालुक्यामध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.दौंड तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये यवत, वरवंड, केडगाव, पाटस,…

राहुल गांधींच्या मुद्द्याला पंतप्रधानांची जोरदार फटकेबाजी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनकाल लोकसभेत भाजपावर टीडीपी सोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर जोरदार टीकेचा  प्रहार केला. राहुल गांधींनी मोदी सरकारवर केलेल्या प्रहारावर मोदी सरकारने जोरदार फटकेबाजी केली. इतकेच…

राज ठाकरे यांची ‘बकेट लिस्ट’ भाजप कडुन रिकामी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइनमनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीगाठींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाना साधला, मात्र भाजपने याला जोरदार टक्कर देत राज ठाकरे यांच्यावर उलट निशाना साधला. दरम्यान राज ठाकरे यांच्याच…

दशावतारी नाट्य महोत्सवास चांगला प्रतिसाद

सिंधुदुर्ग: पोलीसनामा ऑनलाईन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित 42 व्या दशावतारी नाट्य महोत्सवास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळीत यांच्या उपस्थितीत…