Browsing Tag

result

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण कळणार ; बोर्डाचे महाविद्यालयांना…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बारावीचा निकाल लागून पाच दिवस झाले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना महाविदयालयाकडून गुणच मिळाले नाहीत. अशी शंका विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केली होती. त्यामुळे गेले चार दिवस बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन…

लोकसभेचा निकाल पाहून ‘अक्कल’ काम करत नाहीए : आझम खान

लखनऊ : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर सपा आणि बसपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालाविषयी प्रतिक्रिया देताना सपाचे नेते आणि खासदार आझम खान यांची हतबलता दिसून आली. यावेळी प्रतिक्रिया…

१२ वी च्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी ; निकालाची तारीख जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २८ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.…

११ वी ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू ; १० वी चा ‘निकाल’ जूनच्या पहिल्या आठवड्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - दहावीनंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अकरावीला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतात. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्याची अनेकांची इच्छा असते. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील महाविद्यालयात…

गणित चुकलं कुठं ? ४० हजार मतदान असताना केवळ ४५०० मतं, जिल्हाध्यक्षांवर कारवाई

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या निवडणुकीत काही मतदार संघांचे निकाल अगदी अनपेक्षित लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्यामुळे बहुजन समाज पक्षाने राज्यभर काही पदाधिकाऱ्यांवर कारवाईत केली आहे. यामध्ये औरंगाबादेचे…

बारावीचा निकाल ‘याच’ आठवड्यात लागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून याच आठवड्यात निकालाची तारीख जाहीर…

MPSC पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, सर्वाधिक पुण्यातील उमेदवारांची बाजी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ((एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल गुरुवार जाहीर करण्यात आला. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन जवळपास राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत. यात पुण्यातील…

महाराष्ट्रात युतीचा ‘बोलबाला’, आघाडीची ‘दमछाक’ ; ‘हे’ आहेत ४८…

पोलीसानामा ऑनलाईन टीम -  महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. काही ठिकाणचे विजयी उमेदवार अजून जाहीर करण्यात आले नाहीत. परंतु शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे विजयाच्या उंबरठ्यावर काही उमेदवार आहेत. त्यांची…

शिर्डीतून खा. लोखंडेंची १ लाख १९ हजारांची आघाडी ; विजयी घोषणेची औपचारिकता बाकी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी ईव्हीएम मशीनवर केलेल्या मतमोजणीत 1 लाख 19 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव काँग्रेसचे ज्येष्ठ…

‘या’ ५ कारणांमुळे झाला काँग्रेसचा ‘पराभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या येत असलेल्या निकालावरून केंद्रात मोदी सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मोदी लाट जास्त असल्याचे दिसून आले. तसेच मोदी सरकारने केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे…