Browsing Tag

result

…म्हणून लोकसभेचा अंतिम निकाल हाती येण्यास विलंब होणार !

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वत्र आहे. मतमोजणीसाठी राज्यभरात सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतमोजणी  केंद्रांवर  कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला…

यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास उशीर होणार

दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार असून यंदा निकाल हाती येण्यास मात्र उशीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सुरुवातीला पोस्टल मतांची त्यानंतर अर्ध्या तासाने…

Exit Poll मुळे देशात ‘बोगस’ लाट निर्माण झाली : मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर : वृत्तसंस्था - एक्झिट पोलने दिलेल्या निकालाच्या अंदाजावरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. एक्झिट पोलच्या या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या देखील मागे राहिल्या नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांनी…

खळबळजनक ! खासगी वाहनं, दुकानात सापडल्या ईव्हीएम मशीन ; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या व्हिडीओमध्ये ईव्हीएम मशीन्स…

‘या’ ४८ ठिकाणी होणार महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूक सर्व ठिकाणी पार पडली असून आता सर्वांची नजर २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे निवडणूक निकालात चुरस निर्माण झाली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व विभागात…

महाराष्ट्रात युतीला ‘एवढ्या’ जागा फिक्स ; रावसाहेब दानवेंचा ठाम विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचा निकाल अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना आता अवघ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राजकीय तज्ञांनी आणि माध्यमांनी एक्झिट पोल नुसार देशात भाजप कडे जनतेचा कौल असेल असा अंदाज वर्तवला…

CBSE बारावीचा निकाल जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) १२ वीच्या सीबीएसईच्या सर्व विभागाचे निकाल लागले आहेत. १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे.  या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी…

#Loksabha : ..तर निवडणुकीचा निकाल ६ दिवस उशिरा जाहीर होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे ऐवजी सहा दिवस उशिरा जाहीर होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका…

भाजपला दणका ; मराठवाडयातील ‘या’ नगरपरिषदेत काँग्रेस कडून दारुण पराभव

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड नगरपरिषदेत काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. काँग्रेसने सत्ता कायम राखण्या सोबत २४-२ असा भाजपचा दारुण पराभव केला आहे. त्याच प्रमाणे नगराध्यक्ष पदावर काँग्रेसच्या राजश्री राजरत्न…