Browsing Tag

Rickshaw

Pune News | पुणे : कोथरुड येथील पौड फाटाजवळील दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर गुलमोहराचे झाड कोसळून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune News | कोथरुड येथील पौड फाटाजवळील (Kothrud Paud Phata) दशभुजा गणपती मंदिराजवळ एका रिक्षावर झाड कोसळल्याने त्यात तिघे जण जखमी झाले. सुदैवाने रिक्षातील तिघांना किरकोळ जखमा झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी…

Pune Crime News | गुंड भाच्याने मामालाच मारहाण करुन पैसे लुबाडून रिक्षा नेली चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | गुंड भाच्याने रिक्षाचालक असलेल्या मामाला बोलावून घेतले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले. त्यानंतर त्यांची रिक्षा (Rickshaw)…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – कौटुंबिक वैमनस्यातून रिक्षा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या रिक्षावर (Auto Rickshaw) पेट्रोल टाकून ती जाळून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)याबाबत राहुल सुभाष उभे (वय ३५, रा. समतानगर,…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – बनावट नंबरप्लेट रिक्षाला लावून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | मुळची रिक्षा निरा येथे असताना त्या रिक्षाची नंबर प्लेट लावून ती रिक्षा पुणे शहरात (Pune City) राजरोसपणे फिरत होती. वाहतूक शाखेने या रिक्षावर ई चलान फाडले. ते चलन मुळ रिक्षामालकाला पाठविले. त्यातून…

Pune Crime News | घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या रागातून पतीने पेट्रोल टाकून जाळली वाहने; कोंढव्यातील…

पुणे : Pune Crime News | पत्नीने घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केल्याचा राग मनात धरुन पार्किंगमधील गाड्यांना पतीने आग लावली. त्यात एक कार, रिक्षा आणि ४ दुचाकी जळून खाक झाल्या. (Pune Crime News)याप्रकरणी एलिना आयझीक जेकब (वय २४, रा. आलिफ…

Pune PMC Subsidy To Convert Rickshaws Into E-Rickshaws | पुण्यातील रिक्षाचालकांसाठी मोठी खुशखबर !…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC Subsidy To Convert Rickshaws Into E-Rickshaws | पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका आता रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी तब्बल 25 हजारांचे अनुदान देणार…

Pune Crime News | येरवड्यात 12 वाहनांची तोडफोड, दहशत निर्माण करणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड (Vandalism of Vehicles) केली. टोळक्याने येरवडा येथील भगवा झेंडा चौक ते सेवक चौकादरम्यान पार्क केलल्या 12…

Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणात टोळक्यांचा धुडगुस; पूर्ववैमनस्यातून वाहनांची केली तोडफोड

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरुन आलेल्या टोळक्यांनी शिवाजीनगर गावठाणात (Shivaji Nagar Gaothan) धुडगुस घातला असून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles In Pune) करुन परिसरात दहशत…

Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | देवा रे देवा….! पावणेदोन कोटींची मर्सिडीज बेन्झला रिक्षा…

पुणे - Mercedes Benz CEO Auto Ride In Pune | मर्सिडीज बेन्झ म्हटलं तर भल्याभल्यांची नजर गाडीवर खिळून राहते. मात्र, तब्बल पावणे दोन कोटींच्या मर्सिडीज बेंझला एका रिक्षाने फिके पाडले आहे. वाहतूक कोंडीमुळे जगप्रसिद्ध मर्सिडीज बेंन्झ कंपनीच्या…

Pune Accident News | हडपसरमध्ये भीषण अपघात ! मिक्सर कंटेनरने 4 रिक्षा आणि कारला दिली धडक; 1 ठार तर 3…

पुणे : Pune Accident News | भरधाव जाणार्‍या एका मिक्सर कंटेनरने हडपसर (Hadapsar) येथे एका पाठोपाठ चार रिक्षा आणि एका कारला धडक दिली असून त्यानंतर तो झाडाला धडकून उलटला आहे. हे झाड एका नागरिकाच्या अंगावर पडले. या अपघातात १ जण जागीच ठार झाला…