Browsing Tag

Ro Khanna

भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदाराचा इमरान खानला काश्मीर प्रश्नावर ‘खरमरीत’ इशारा !

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे. या निर्णयावर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे. आता तर पाकिस्तानाकडून युद्धाची भाषा बोलली जात…