Browsing Tag

road

भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथेच ‘ड्रॅगन’च्या नाकावर टिच्चून भारत बांधणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिकदृष्या विकसित झाल्यानंतर चीनने आपले विस्तारवाद धोरण आक्रमक केले आहे. या धोरणानुसार चीनने सीमावाद असलेल्या शेजारील देशाच्या भूभागावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या लडाखमधील…

24×7 पाणी पुरवठा : केबल डक्टचे काम ‘अशक्य’ – पालिका प्रशासनाचा अभिप्राय,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईनच्या कामासोबत केबल टाकण्याबाबत या योजनेच्या सल्लागार कंपनीने दिलेला सल्ला फोल आणि केवळ ठेकेदार कंपन्यांचेच हित साधणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पथ विभागाने सर्वसाधारण सभेपुढे…

रस्त्यावर ‘मोकाट’ फिरणाऱ्या जनावरांनी घेतला शिक्षिकेचा ‘जीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रस्त्यावर फिरणाऱ्या आवारा प्राण्यांनमुळे एका शिक्षिकेचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये शिक्षिकेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोठावाल गावातील शिक्षिका रोज सुल्तानपुर लोधी येथील एका खाजगी…

70 वर्षानंतर देखील रस्ता नाही, स्वातंत्र्य सैनिकास पाठीवरून हॉस्पीटलमध्ये घेऊन जातो मुलगा

घुमारवीं (बिलासपुर) : वृत्तसंस्था - स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत रस्ता पोहोचलेला नाही. घुमारवीं विधानसभा मतदार संघातील करलोटी गावचे रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक अमरनाथ (९१) यांना आजारी असलेल्या अवस्थेत आजही…

छगन भुजबळ मंत्री बनले अन् खड्ड्यांना ‘अच्छे दिन’ आले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झाले आणि खड्ड्यांना अच्छे दिन आले असं म्हटलं जात आहे. कारण औरंगाबाद महामार्गावरील शिवरे फाट्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यानंतर काही वाहन चालक असं…

ना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका दिवसात केली वाट !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका दिवसात पर्यायी रस्ता बनवत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला आहे. बिंदूसरा नदी…