Browsing Tag

rob a petrol pump

Pimpri News : वाकड येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळीला अटक

पिपंरी (Pimpri) : वाकड (Wakad) येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील ५ जणांना वाकड (Wakad) पोलिसांनी अटक केली आहे. तुषार आनंद भरोसे (वय २२, रा. वारजे), सिद्धार्थ अनंत भगत (वय २१, रा. निंबाळकरवाडा, नवी पेठ), प्रेमशितल जानराव…