Browsing Tag

robber arrested

रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लुटणारे जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रस्त्याने जाणाऱ्यांना अडवून लुबाडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली आहे. सलीम साहेबलाल शेख (पिंपळे गुरव), अजय रमेश चव्हाण (२०, औंधगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.औंध येथील…