Browsing Tag

robbery

कारमधून येऊन घरफोड्या करणारा सराईत जाळ्यात, 18 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कारमधून येऊन घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तबल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची…

‘लुटारू’ वधूचा कारनामा, पहिल्याच रात्री सासरच्यांना केलं ‘कंगाल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील खरगोन पोलिसांनी दरोडेखोर वधू टोळीच्या तीन आरोपींना अटक केली आहे. सोबतच आरोपींकडून 25 हजारांची रोकड जप्त केली आहे. त्याचवेळी, दरोडेखोर वधूसह एक महिला फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना…

शहरात घरफोड्यांचे सत्र कायम, 5 लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी चतुश्रृंगी व कोंढव्यात बंद फ्लॅट फोडून 5 लाखांवर डल्ला मारल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.याप्रकरणी अण्णाभाऊ गायकवाड (वय 50) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद…

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - मध्यवस्थीमधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, काडतूस, दोन तलवारी, दोन कोयते, मिरची पावडर, दोरी असा ऐवज जप्त केला आहे.प्रतीक…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील वॉन्टेड LCB च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली.सुरेश लक्ष्मण कर्चे (वय 36, रा. गणेश मळा, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कर्चे याच्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात…

चतुश्रृंगी परिसरात बंद फ्लॅट फोडला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतुश्रृंगी परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 1 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

मुंबईवरून पुण्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 जणांच्या टोळीला अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईवरून पुण्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला शस्त्रसाठ्यासह स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ते स्वारगेट परिसरातील एका एटीएम केंद्रावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.किरण सुभाष…

येरवडा परिसरात भरदिवसा 2 लाखाची घरफोडी

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा परिसरात भरदिवसा बंद फ्लॅट फोडून त्यातील दोन लाखांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. वडगावशेरी परिसरात मंगळवारी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी रूपेश खरात (वय 44, रा. ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…