Browsing Tag

Rohit Sharma

‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी रोहित शर्मा तर ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी इशांत आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीबीसीआयने भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचबरोबर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांची अर्जुन…

सचिनचा ‘मास्टरस्ट्रोक’नंतर युवराज म्हणाला – ’मर गए’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे सर्व स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण घरात बसून सोशल मीडियावर एकमेकांना आव्हान देत आहेत. युवराज सिंगने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात चेंडू बॅटने हवेत उडवताना दिसतो.…

मोठा खुलासा : 3 वेळा आत्महत्या करू इच्छित होता मोहम्मद शमी, स्वतः सांगितलं कारण

पोलिसनामा ऑनलाईन - कौटुंबिक आरोपामुळे भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला काही दिवसांपूर्वी एका समस्येला तोंड द्यावे लागले होेते. शमीची पत्नी हसीन जहानने त्याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बीसीसीआयने काही…

हॅप्पी बर्थडे ! बोटाला दुखापत झाल्यामुळे रोहित बनला ‘हिटमॅन’

पोलिसनामा ऑनलाईन - टीम इंडियाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्माला पहिल्यांदा गोलंदाज म्हणून कारकीर्द घडवायची होती. ज्युनिअर क्रिकेट खेळताना तो गोलंदाजीही करायचा. 2005 साली श्रीलंकेची ज्युनिअर टीम भारत दौर्‍यावर आली होती. एका वन-डे…

देशाला T-20 विश्वचषक जिंकवून द्यायचाय : रोहित शर्मा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोरोनाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळे बीसीसीआयने सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. लॉकडाउन काळात भारतीय खेळाडू आपल्या घरात राहून परिवारासोहत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.…

Live मॅचमध्ये केदार जाधवचे बिघडलं होत पोट, हरभजन सिंगने सांगितला ‘किस्सा’

पोलिसनामा ऑनलाईन -  कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू सध्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहेत. रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांनी नुकताच आपल्या चाहत्यांशी लाईव्ह…

रोहित शर्माच्या मुलीनं चक्क जसप्रीत बुमराहच्या अ‍ॅक्शनची केली हुबेहुब ‘नक्कल’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक क्रिकेटवरही वाईट परिणाम झाला आहे. जगातील सर्व क्रिकेट सामने आणि स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अश्या वेळी टीम इंडियाचे काही…

COVID-19 : रोहित शर्माचे ट्वीट – महाराष्ट्र सरकार, BMC आणि एमपॉवरने मिळून ‘मेंटल हेल्थ…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माने एक ट्विट शेअर केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे भारतात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र सरकार, बीएमसी आणि एमपॉवर 1 ऑन1 ने मिळून एक हेल्पलाईन नंबर जारी…

‘1 वर्ष झालं नाही क्रिकेट खेळून अन् मला आव्हान देतोय’ ! रोहितकडून ऋषभ पंत…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही या काळात घरामध्ये राहत परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र या काळातही भारतीय खेळाडू आपल्या…