Browsing Tag

rotary club

पिंपरी-चिंडवडमध्ये ‘रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी’ची स्थापना !

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी- चिंचवड  इथे 17 डिसेंबरला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरीची स्थापना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरिअन रवी धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात…

‘रोटरी क्लब ऑफ निगडी – पुणे’ कडून ‘हाफ मॅरेथॉन’चं आयोजन !…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जगभरात सेवा करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे तर्फे हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यंदा 8 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे. रोटरी क्लब ऑफ निगडी,…

शिक्षक हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा शिल्पकार : प्रवीण घुगे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणे महत्त्वाचे नसून त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार पण होणे गरजेचे असून शिक्षक हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा शिल्पकार असल्याचे मत बालहक्क…

भाऊबीजनिमित्त नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांना साडी-चोळी वाटप

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरी व योगेश्वरी देवल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई नगर परिषदेच्या सफाई कामगार महिला भगिनींना दिपावली भाऊबीजनिमित्त साडी-चोळी वाटप करण्यात आली. योगेश्वरी रोटरीने…

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे स्वच्छतागृह भेट

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईन रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे नेरेगाव मुळशी येथील तुकाई माध्यमिक विद्यालयाला स्वच्छतागृह बांधून देण्यात आले. त्याचे लोकार्पण शनिवारी (दि.3) करण्यात आले. ही स्वच्छतागृहे बांधण्यास दोन लाख रुपये एवढा खर्च आला.…

‘सायकल चालवा’ हा संदेश देण्यासाठी रविवारी हजारो सायकलस्वार उद्योगनगरीत जनजागृती करणार 

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनवातावरणातील प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून प्रदुषणावर उपाय…

अत्याधुनिक ‘मोबाईल ब्लड कलेक्शन व्हॅन’ची ससूनला देणगी

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन रोटरी क्लब आॅफ पुणे'तर्फे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर रोटेरियन अभय गाडगीळ यांच्या हस्ते अत्याधुनिक मोबाईल ब्लड कलेक्शन व्हॅन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहे. "या व्हॅनमुळे ससून रक्तपेढी…