home page top 1
Browsing Tag

RPI

भाजप सरकारच्या निर्णयामुळे शहरातील अनधिकृत बांधकामधारकांचा ६१ कोटी शास्तीकर माफ : नगरसेवक हर्षल ढोरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय लागू केला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामधारकांचे कंबरडे मोडले होते. मात्र मुख्यमंत्री…

मजबूत सरकार साठी महायुतीला बहुमत द्या : चंद्रकांत पाटलांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विकास हाच माझा अजेंडा असून कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. २१…

कोथरूडमध्ये किशोर शिंदेंचा ‘गौप्यस्फोट’ ! उमेदवारी मागे घेण्यासाठी…

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी मला राज्यमंत्रीपद, २० कोटी रुपये आणि पीडब्ल्यूडीचे २०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे अमिष दाखविले. सांगलीतून आलेला एक गुंड शहरातील गुंडांना हाताशी धरून कोथरूडमधील…

विकास आणि सुराज्यासाठी महायुती कटिबद्ध : मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'पुण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती कटिबद्ध आहे. विकास आणि सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही ' सर्वतोपरीने प्रयत्न करू, अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई,…

नागरिकांचा आणि विशेषत: महिला वर्गाचा भरघोस पाठींबा, माझा विजय निश्‍चित : मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रचाराची पहिली फेरी पुर्ण झाली आहे. नागरिकांचा आणि विशेषत: महिला वर्गाचा भरघोस पाठींबा मिळत आहे. भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते झोकून देउन काम करत असून माझा विजय निश्‍चित आहे असा विश्‍वास भाजप-…

कष्टकरी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी : मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'गेली अनेक वर्षे आपण आपल्या हक्कांसाठी आणि मागण्यांसंदर्भात भांडत आला आहात. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्या पासून अनेक प्रश्न सोडविले गेले आहेत. यापुढील काळात कष्टकरी समाजाच्या सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेण्याचे…

सुनील कांबळे यांच्या विजयाची खात्री : खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महायुती हे एक मोठे कुटुंब असून या निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपले कर्तव्य चोख बजावतील, त्यामुळे सुनील कांबळे यांच्या विजयाची खात्री आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.…

एकजुटीतच महायुतीचे यश : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महायुतीचे यश आपल्या सर्वांच्या एकजुटीतच आहे. सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले तरच भरघोस यश आपल्या पदरी पडू शकेल. वेगवेगळ्या दिशेने चालू लागलो तर आपलेच नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे…

महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच विकास कार्य : मुक्ता टिळक

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - नगरसेवकांनी महापौर या नात्याने करीत असलेल्या विकास कार्यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोकाभिमुख प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. यापुढील काळात देखील हेच आपले प्राधान्य असेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी…

प्रचार फेरीदरम्यान चंद्रकांत पाटलांनी टाळली वाहतूक कोंडी, वस्त्यांमधून केला रिक्षातून प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रचार फेरी दरम्यान छोट्या वस्त्या आणि गल्लीबोळ यांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी चक्क रिक्षातून…