Browsing Tag

Rukmini Krishna Indalkar

Satara News : रिक्षाच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, आजी अन् नातू गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन -  रस्त्याने निघालेल्या आजी आजोबासह दोन नातवांना रिक्षाने ठोकरल्याने दीड वर्षाच्या नातीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या घटनेत आजी व नातू गंभीर जखमी झाले आहेत. कळंबे (ता. जि. सातारा) येथे मंगळवारी (दि. 2) रात्री…