Browsing Tag

rural police

ATS ची मोठी कारवाई ! 1300 जिलेटिनच्या कांड्या, 835 डिटोनेटर्स जप्त

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन -  ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर छापा टाकून तब्बल 1300 जिलेटीनच्या कांड्या…

पालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’? पोलिसांनी छापा…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन -  पालघर जिल्ह्यात पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. त्यामध्ये एका तांत्रिकासह अनेकांना अटक केली. या ठिकाणी आजारी लोक बरे होण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.…

कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याने मित्राचा खून; एक तासात आरोपीला केली अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याच्या कारणावरून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्यांना एक तासात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सणसवाडी येथे बुधवारी (दि. 28 एप्रिल) सकाळी…

Solapur News : शहर व जिल्हयात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या अनुषंगाने शहर आणि जिल्ह्यात पाहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेस शुक्रवार पासून सुरुवात होईल. त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे कोव्हिड-१९ सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर…

पोलीस सोसायटीकडून 5 लाखांची मदत देणार, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूची लागण होऊन त्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास दी पूना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीकडून 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे. सोसायटीचे सभासद असणे आवश्यक आहे. पोलीस सोसायटीचे शहर आणि…

शेतकर्‍यांचा कांदा चोरणारी टोळी पुणे ग्रामीणच्या एलसीबीकडून अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर हे गगनाला भिडलेले असताना दि. ७ फेब्रुवारी रोजी रामदास कुंडलिक कड (वय ५८, व्यवसाय-शेती, रा. सोरतापवाडी) यांच्या शेतीमधून अज्ञात चोरट्यांनी ७०,००० रुपयांचा कांदा चोरून…

कोरेगाव भीमा : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 163 जणांना जिल्हा बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह १६३ जणांना ग्रामीण पोलिसांनी जिल्हा बंदी जाहीर करण्यात आली…