Browsing Tag

rural police

‘धुम’स्टाईलनं सोनसाखळी चोरी करणारे अटकेत, गजाआड LCB ची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-सोलापूर महामार्गावर अलिकडे धुमस्टाईल सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढल्याने पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सूचना केल्या यावर या शाखेच्या…

जेजुरीहून पळवून नेलेली दीड वर्षाची मुलगी ग्रामीण पोलिसांनी केली आईच्या स्वाधीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तब्बल ७ दिवसानंतर ही मुलगी सापडली आहे. मुल होत…

२० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोट : पोलीसनामा ऑनलाईन - फौजदारी कारवाईची धमकी देत ती टाळण्यासाठी महिलेकडे २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अधिकारी व ठाण्यातील घडामोडींवर ‘नायका’चा वॉच

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस खात्यामध्ये चांगल्या ठिकाणी 'पोस्टिंग' मिळण्यासाठी अधिकारी सर्वपरीने प्रयत्न करतात. 'पोस्टिंग' मिळाल्यानंतर आता पुढील दोन वर्षे आपलेच राज्य असेच राहतात आणि बहुतांश होतेही तसेच. यामुळे त्या हद्दीत…

गुन्हे दाखल करण्यास विलंब, ११ अधिकारी आणि ३३ कर्मचाऱ्यांवर कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यावर ठाणे अंमलदार आणि अधिकाऱ्यांची विनवणी करावी लागते. यानंतर फिर्याद कोणाविरुद्ध आहे हे पाहून विलंबाने फिर्याद घेतली जाते. परंतु अशा विलंबाने…

एलसीबीकडून गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला मालेगाव शहरातील मनमाड चौफुली परिसरातुन अटक केली. त्याच्याकडुन पिस्तुलासह 7 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझिन जप्‍त करण्यात आली…

ग्रामीण पोलिस दलात ‘जम्बो’ फेरबदल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर ग्रामीण पोलीस दलामध्ये 'जम्बो' फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ग्रामीण पोलीस दलातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी (दि.२४) रात्री…

पोलिसांनी नागरिकांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवावी 

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईनलोकशाहीत संवादाला अतिशय महत्त्व असते. त्यावरुन आपल्याबद्दलची प्रतिमा तयार होते. पोलीस ठाण्यात गेल्यास आपणास संरक्षण मिळेल, न्याय मिळेल, गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा विश्वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण…

‘टेंडर पोस्टिंग’वरील अधिकारी ‘गॅस’वर 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनअमोल येलमारपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन दिड महिना होत आला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणाहून मिळणारे मनुष्यबळ मिळालेले आहे. काही अधिकारी मिळणे बाकी आहेत. आयुक्तांनी महिनाभर…

अखेर ग्रामीण पोलिसांच्या बदल्यांचा वाद मिटला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस…